¡Sorpréndeme!

Tejaswini Pandit | "अशीच पाठीशी रहा, पण थोडी पाठ सोड" - तेजस्विनीची आईसाठी खास पोस्ट

2021-09-04 4 Dailymotion

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने आईकडून मिळालेल्या गुंणाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale